HW News Marathi
देश / विदेश

निवडणुकांच्या तोंडावर कन्नडींगांचे भाषाप्रेम जागे

वृत्तसंस्था- कर्नाटर राज्यातील निवडणुका तोंडावर आल्यामुळे तेथील राजकारण्यांना कन्नड प्रेमाचे भरते आले आहे. काही माथेफिरूंनी रेल्वेस्थानकातील हिंदी पाट्यांना काळे फासण्याची कृती केली आहे. काही दिवसांपूर्वी कन्नडसाठी स्वतंत्र ध्वज स्थापन्याची मागणी पुढे आली होती. त्यानंतर आता भाषा प्रेम उफाळून आले आहे.

आपली मूळ भाषा, प्रदेश आदीबाबत प्रेम दाखवत राजकारण करणाऱ्या कन्नडींगांनी आता निवडणूक जवळ आल्यामुळे वरील मुद्द्यांना हात घालण्यास सुरुवात केली आहे. त्यातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा त्यांचा डाव आहे. मराठी भाषा आण मराठी माणसांच्या अस्मितेलाही या लोकांचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यावरून कित्येक वर्षांपासून बेळगाव, कारवार प्रश्न गाजत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केल्या ‘या’ १२ घोषणा

News Desk

UP Election 2022: अखिलेश यादवांना फक्त दलितांची मते हवीत! – चंद्रशेखर आझाद

Aprna

तेजस ठाकरेंच्या संशोधनाची ‘आंतरराष्ट्रीय जर्नल’ने घेतली दखल

News Desk