HW News Marathi
देश / विदेश

नासामध्ये गलेलठ्ठ पगार कमावण्याची संधी

 

वृत्तसंस्थाः पृथ्वीला एलियन्सपासून धोका असल्याचा दावा नासाने केला आहे. एलियन्सच्या हल्ल्यापासून पृथ्वीचे रक्षण करता यावे यासाठी तज्ज्ञांची नासाला गरज असून इच्छुक उमेदवारांना गलेलठठ् पगारही दिला जाणार आहे.

एलिएन्सचा हल्ला परतवण्यासाठी नासा 1 लाख 24हजार 406 डॉलर ते 1 लाख 87 हजार डॉलर म्हणजे जवळपास 1 कोटी 20 लाख रूपये वर्षाला देण्यास तयार आहे. अमेरिकी सरकारच्या एका अधिकृत वेबसाइटवर या भरती प्रक्रियेबाबत माहितीही देण्यात आली आहे. प्लॅनेट्री प्रोटेक्शन ऑफिसर (PPO) म्हणजेच ग्रह संरक्षण अधिकारी या पदासाठी ही भरती आहे. पहिल्या तीन वर्षाच्या कराराच्या आधारावर या नोकरीची ऑफर आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन् खडसे फडणवीसांना म्हणाले, “आता जेवल्याशिवाय जाऊ नका…”

News Desk

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना अतिदक्षता विभागातून हलवले

News Desk

महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही! – सुप्रिया सुळे

Aprna