HW News Marathi
देश / विदेश

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवा-अजय सिंग

वृत्तसंस्था

भोपाळ- मध्य प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजय सिंग(काँग्रेस) यांनी आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. कॅगने व्यापम घोटाळयासंदर्भात नुकताच एक अहवाल सादर केला, ज्यात संशयितांमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर बडतर्फ करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद

News Desk

दोषी खासदार आमदारांवर आजन्म बंदी

News Desk

केंद्राची रिझर्व्ह बँकेकडे ३ लाख ६० हजार कोटींची मागणी, बँकेचा स्पष्ट नकार

Gauri Tilekar