HW News Marathi
देश / विदेश

योग अंगलट, फाशी लागून मुलगा दगावला

लखनौ( वृत्तसंस्था) टीव्हीवर पाहून योग करण्याचा प्रयत्न एका 13 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. योगासन करताना कापडाचा फास बसून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. गाझियाबादमधील विजयनगर परिसरातील बागू येथील ही घटना आहे. मृत मुलाचे नाव सूरज असे आहे. सूरजच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरजाला टीव्हीवर योग शो पाहून निरनिराळी आसनं करायची आवड होती, अशा पद्धतीनंच टीव्हीवर योग शो पाहून आसनं करत असताना हा अपघात झाला. दरम्यान,कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली नसल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आजही गोडसे जिवंत आहेत, जयंत पाटलांकडून जामिया गोळीबारचा निषेध

swarit

राजीव गांधी सामूहिक हत्याकांडाचे जनक, भाजपचे दिल्लीच्या चौकात पोस्टर्स

swarit

परमबीरसिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या E-Mailबाबत शहानिशा होणार

News Desk