HW News Marathi
देश / विदेश

सुनील गायकवाड यांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सदनमधील दोन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

नवी दिल्लीः दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील दोघा कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. खासदार सुनील गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत येथील दोन कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली. गेल्याक ही दिवसांपासून महाराष्ट सनदमध्ये महाराष्ट्रातील खासदारांना चांगली वर्तणूक मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रम्प अध्यक्ष होताच एकाची आत्महत्या

News Desk

“भारत जोडो यात्रेमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करा…”, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र

Aprna

मेरी कोम विजयी, पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे

News Desk