क्यूबा | विमान कोसळून क्यूबामध्ये झालेल्या दुर्घटनेत १०५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी धावपट्टीवरुन उड्डाण करताना ही दुर्घटना घडली. यावेळी १०४ प्रवासी व ९ क्रू मेंबर विमानात होते. हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर बोईंग ७३७ हे विमान काही क्षणात खाली कोसळले.
यावेळी हे विमान हवाना येथून होलगुइनकडे निघाले होते. धावपट्टीच्या जवळच कोसळल्याने, विमानाने पेट घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट पसरले. काही महिन्यांपूर्वीच या विमान कंपनीने जुनी विमाने सेवेतून बाद केली होती. मात्र शुक्रवारचा हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची कारणे तपासली जात आहेत. पण या भीषण अपघाताने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post