HW News Marathi
Covid-19

दिल्लीतील ११ जिल्हे १७ मेपर्यंत रेड झोनमध्ये राहणार

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन हा १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र शासनाने देशातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये विभागणी केली आहे.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी असे सांगितले आहे की, दिल्लीतील ११ जिल्हे हे १७ मेपर्यंत रेड झोनमध्ये असणार आहेत. टाळेबंदीचे सर्व नियम या भागात लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही

News Desk

अजित पवारांची वकिली करायला गेले अन् इज्जतीचा कचरा केला ! राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

News Desk