HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून २७ प्रवाशी ठार

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात भरधाव बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुमारे २७ प्रवासी ठार तर ६९ जण जखमी झाले. या बसमध्ये १०० हून अधिक प्रवासी होते. या बसमध्ये क्षमते जास्त प्रवासी होते, असे पोलिसांनी सांगितले. ही बस कोहाटवरून रायविंडला जात होती. ही घटना बुधवारी रात्री कल्लर कहार नगर येथे घडली. बसमधील प्रवासी हे रायविंड येथे होत असलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते, अशी माहिती सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी मुहम्मद अफजल यांनी दिली. जखमींना रावळपिंडी येथील रुग्णलयात हलवण्यात आले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंधनाच्या किंमतींमध्ये पुन्हा कपात

Gauri Tilekar

welcome2019 : देशासह जगभरात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत

News Desk

बिहारच्या जनतेला विकास हवा आहे जंगलराज नको आहे – देवेंद्र फडणवीस

News Desk