HW News Marathi
देश / विदेश

इंडोनेशियात ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

नवी दिल्ली | इंडोनेशियामधील मातरम या शहरात ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. मातरमच्या पूर्वेला ७८ किमी अंतरावर ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.

इंडोनेशियामध्ये तीनच दिवसांपूर्वी त्सुनामीचा कहर पहायला मिळाला. या त्सुनामीत जवळपास १६८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून ६०० हून अधिक जण जखमी झाले होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्राच्या आत भूस्लखन होऊन त्सुनामी आल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिझर्व्ह बँकेच्या ‘डिजिटल रुपी’ या डिजिटल चलनाची घोषणा

News Desk

पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला कोलकात्याहून अटक

Gauri Tilekar

सर्वोच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांची जामीन अर्ज फेटाळला

News Desk