HW News Marathi
देश / विदेश

अनंतनाग येथे दहशतवाद्यांच्या गोळीबारात ५ सीआरपीएफ जवान शहीद

जम्मू काश्मीर | जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग येथील केपी रोडवर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे ५ जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर केलेल्या गोळीबारात ५ सीआरपीएफच्या जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. अद्याप, जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#NirbhayaCase : जाणून… घ्या ‘निर्भया’च्या केसचा ७ वर्षे ३ महिन्याचा कायदेशीर घटनाक्रम

swarit

#Results2018 : तेलंगणामध्ये एआयएमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी

News Desk

अदाकारी अँकरला तो म्हणाला आंटी

News Desk