अंबाला | फ्रान्सहून रवाना झालेले ५ राफेल लढाऊ विमान आज (२९ जुलै) भारताला मिळणार आहेत. सुमारे ७००० किमी प्रवास करुन राफेल विमानांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे पोहोचणार आहे. भारतात येताना विमाने ३० हजार फूट उंचीवर असताना त्यात इंधन भरण्यात आले आहे. अंबाला एअरफोस्ट स्टेशन परिसरात गर्दी होण्याच्या शक्य आहे.
याचं पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम १४४ (जमावबंदी) लावण्यात आले आहे. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे.भारत सरकारने हवाई दलासाठी ३६ राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी ४ वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
Water salute to be given to the five Rafale fighter aircraft after their landing at Ambala airbase in Haryana today. Air Force Chief RKS Bhadauria to be present at the airbase at that time. (File photo of a Rafale fighter aircraft) pic.twitter.com/cCW3tZ9FKj
— ANI (@ANI) July 29, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.