HW News Marathi
देश / विदेश

रेल्वेच्या एसी कोचमध्ये झोपण्यासाठी आणा घरचे कपडे..

नवी दिल्लीः रेल्वे विभाग एसीमधील प्रवाशांकडून इतर डब्याच्या तुलनेत दहा पट अधिक दर आकारते. याचे कारण म्हणजे प्रवाशांना त्या तुलनेत सेवा पुरवली जाते. परंतु या पुढे ग्राहकांना तिकीटात कुठलीही सवलत मिळणारच नाही, उलट सुविधांमध्ये कपात केली जाणार आहे. ग्राहकांना एसी बोगीमध्ये चादरी किंवा ब्लॅँकेट यापुढे मिळणार नाही, त्यामुळे प्रवास करतान आपल्या घरून कपडे घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. कॅगने रेल्वे विभागातील चादरी, ब्लँकेटच्या दर्जाबाबत नुकतेच अहवाल सादर केला असून त्यात या सुविधांवर नाराजी व्यक्त केली आहे. ब्लँकेटसाठी रेल्वे विभाग प्रवशांकडून 22 रुपये आकारते. तेच धुण्यासाठी 55 रुपये खर्च होतो. हा खर्च रेल्वेला खड्ड्यात टाकणार आहे. त्यामुळे ग्राहकांना चादरी, ब्लँकेट न देण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. दरम्यान, एसी बोगीतील थंड वातावरणापासून बचाव करण्यासाठी चादरींचा उपयोग होतो. परंतु जर चादर नसेल तर प्रवाशांना मानसिक त्रास करावा लागतो. त्यामुळे एसीचे तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवले जाणार आहे.

https://twitter.com/Mahabatmi1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

रॅगिंगचा भस्मासुर आपल्याकडे आजही किती बेबंद आहे !

News Desk

केंद्राचा मोठा निर्णय, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण

News Desk

आलोक वर्मांना सीबीआयच्या संचालकपदावरून पुन्हा हटविले

News Desk
Uncategorized

ग्रामीण भागातही एनसीसीची विस्तार-सुभाष भामरे

News Desk

नवी दिल्ली: येत्या काही दिवसांत एनसीसीचा (नॅशनल कॅडेड कॉर्प) देशभरातील ग्रामीण भागात विस्तार केला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्राय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी नवी दिल्ली येथील कार्यक्रमात केली. एनसीसीच्या पन्नासाव्या सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या देशभरात १२ लाख एनसीसीचे छात्र असून त्याची संख्या १५ लाखांवर नेली जाणार आहे. एनसीसी अधिक प्रबळ करण्यावर यापुढे भर देणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Related posts

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स भाजप नेते चालवतात- जयंत पाटलांचं टीकास्त्र

News Desk

बस अपघातात 30 ठार

News Desk

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी १० जुलै पर्यंत अर्ज करू शकता

News Desk