HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद

जम्मू-कश्मीर | भारताच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. यावेळी गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झालाय. पाकिस्तानकडून राजौरी परिसरात काल करण्यात आलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे सुपत्र किरण थोरात यांना वीर मरण आले आहे.

किरण थोरात यांच्या पश्यात आई-वडिली, पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानेच्या गोळीबारीत महाराष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीदझालेत. शहीद किरण थोरात यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमध्ये रेड अलर्ट जारी, १२ तासात ‘वायू’ चक्रीवादळ धडकणार

News Desk

गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना न्याय मिळेल !

News Desk

पाण्यात उभे राहून २४ तास पहारा!

News Desk