HW News Marathi
देश / विदेश

केंद्राचा मोठा निर्णय, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण

नवी दिल्ली | देशातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात १० टक्के आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाचा केंद्राकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाला केंद्र सरकारच्या कॅबिनेटकडून मंजुरी देण्यात आली आहे. या आरक्षणातही घटनादुरुस्ती करून केंद्र आरक्षणाचा कोटा वाढविणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने जनमत पूर्णपणे आपल्या बाजूने वाळविण्यासाठी सरकारकडून हा एवढा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

केवळ लष्करालाच नव्हे तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करु !

News Desk

जय जय पांडुरंग हरी ! पंतप्रधानांची विठ्ठल चरणी प्रार्थना

News Desk