देहरादून | उत्तराखंडमधील केदारनाथजवळ भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले. हे हेलिकॉप्टर गुप्तकाशी येथून केदारनाथला जात होते. केदारनाथमध्ये साहित्य पोहोचवत असताना हा अपघात झाला हा अपघात सकाळी ८ वाजताच्या सुमारास झाली. हेलिकॉप्टर अवघ्या ६० मीटर अंतरावर कॅश झाले.
हेलिकॉप्टरला तारेचा स्पर्श होऊन ही दुर्घटना झाली असल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत दोन पायलटसहीत सहा जण जखमी झाले. केदारनाथ २०१३मध्ये नैसर्गिक संकट आले होते, त्यावेळी एक एमआय-१७ हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत आठ जणांना प्राण गमावावे लागले होते. त्यानंतर २०१७मध्ये इंडोकॉप्टर कंपनीचे एक हेलिकॉप्टर हेलिपॅडवर घसरले होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post