HW News Marathi
देश / विदेश

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांच्या ऑफर असतात फसव्या…

नवी दिल्ली– देशातील विविध हवाई कंपन्यां नवनवीन ऑफर जाहीर करून ग्राहकांना लुबाडत असल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उघडकीस आला आहे. 999 रुपयात करा प्रवास, अमूक विमान कंपन्यांची ऑफर, अमूक तारखेपर्यंत प्रवासाची मर्यादा आदी प्रकारच्या जाहिराती करून विमान कंपन्यां गल्लाभरण्याचे काम करत आहेत. 999 रुपयात विमान तिकीट बूक करण्याची ऑफर जाहीर केली जाते खरी परंतु त्याच लाभ केवळ एक किंवा दोन व्यक्तिंनाच दिला जातो. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी जेव्हा जाहीर आवाहन केले जाते. त्याला शेकडो प्रवासी प्रतिसाद देतात. त्यासाठी इंटरनेटरवर तसोनतास खर्च करतात. त्यातून विमान कंपन्या व इंटरनेट सेवा देणारे करोडोची कमाई करतात. त्यानंतर ग्राहकांना हजार रुपयांचा फायदा दिला जातो, अशी धक्कादायक माहिती मुंबईतील एका माहिती कार्यकर्त्याने काढली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : चीन सीमावादात नेहमी ‘या’ पाच रणनितीचा वापर करते !

News Desk

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

सायंकाळी सातनंतर बंदी असताना ती बस का धावली

News Desk