HW News Marathi
Covid-19

अरविंद केजरीवाल यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल ताप आल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तब्येत बिघडली आहे. अचानक ताप आणि घशात त्रास सुरू झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार होती. तसेच, तब्येत कुरकुर करत असल्यामुळे खबरदारी म्हणून केजरीवाल यांनी स्वतःला आयसोलेट करून घेतले होते. सर्व मीटिंगदेखील त्यांनी रद्द केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी काही बैठकींना उपस्थिती लावली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली प्रदेशाध्यक्ष पदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी, तर आदेश गुप्तांची नियुक्ती

News Desk

बकरी ईद साधेपणाने, नियम पाळून साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

News Desk

कोरोनाच्या बाबतीत नागरिकांचा आत्मविश्वास वाढला, भीतीत घट! मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधानाचं वक्तव्य

News Desk