HW News Marathi
देश / विदेश

आसाराम वरुन काँग्रेसचा मोदीवर निशाणा

नवी दिल्ली | अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोधपूरच्या SC आणि ST न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. आसाराम बापूला शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस पक्षांने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवर आसाराम बापू आणि नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओच्या खाली काँग्रेसने ‘माणूस हा त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो’, असे ट्विट करत आसाराम बापूवरुन मोदींवरुन निशाणा साधला आहे. याप्रकरणात न्यायालयाने हॉस्टल वॉर्डन शिल्पा व हॉस्टल डायरेक्टर शरद यांना २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना बलात्कार प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात

आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रघुराम राजन यांना अर्थशास्रातील नोबेल ?

News Desk

ओबीसी आरक्षणाबाबतची सुप्रिम कोर्टातील आजची सुनावणी उद्यावर; भुजबळांनी दिली माहिती

News Desk

पाकिस्तानी सापाचा फणा मोदी यांनी ठेचला, आता या विंचवांच्या नांग्या मोडा!

News Desk