HW News Marathi
देश / विदेश

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजभवनावर पोहोचले

जयपूर | राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पदावरून काढल्यानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. या प्रकारानंतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. आता अशोक गेहलोत सरकार सांभाळू शकतील का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज जयपूरच्या फेअरमोंट हॉटेलमध्ये झालेल्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीस उपस्थित असलेल्या १०० आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी एकमताने केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाही – संजय राऊत

News Desk

CDS बिपीन रावत यांना वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्यांकडून मानवंदना

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फादर ऑफ इंडिया’ | ट्रम्प

News Desk