HW News Marathi
देश / विदेश

अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाजपेयी यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले असून रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान आहेत. त्यांनी राजकीय आणि सरकारमधील अनेक पदे भूषवली असून त्यांना भारतरत्न पुरसकारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सध्या वाजपेयी हे राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर भाजपने पत्रक काढून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चांद्रयान -२ आज अवकाशात झेपावणार

News Desk

अमित शहांना गृहमंत्री पदावरून हटवा, राष्ट्रपतींकडे सोनिया गांधींची मागणी

swarit

अलाहाबादनंतर शिमलाचे नाव बदलून श्यामला होणार ?

Gauri Tilekar