HW News Marathi
देश / विदेश

अटल बिहारी वाजपेयी पंचतत्त्वात विलीन, मुलगी नमिताने दिला मुखाग्नी

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयींनवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी जगभरातील विविध देशातील नेते आणि दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. वाजपेयी यांच्यावर स्मृतिस्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किडनी संसर्गामुळे वाजपेयी यांच्यावर गेल्या दोन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी मध्यरात्रीपासून त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एम्स रुग्णालयाच्या मेडिकल बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार वाजपेयींच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा न झाली नाही. गुरुवारी संध्यकाळी ५.३० च्या सुमारास वाजपेयींची प्राणज्योत मालवली.

  • ३०० जवानांची मानवंदना
  • तिन्ही सेनादल प्रमुखांकडून पुष्पचक्र अर्पण
  • राजघाटावर स्मृतिस्थळ इथे अंत्यसंस्कार
  • अंत्यसंस्कारासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त
  • दिग्गजांकडून पुष्पचक्र अर्पण

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BiharElection |…म्हणून जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार

News Desk

इंधन-गॅस दरवाढीवरून सामान्य जनतेबाबतही केंद्राची जुमलेबाजी सुरू – सामना

News Desk

भाजप नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांनी केली हत्या

News Desk