नवी दिल्ली | अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी आज (२६ फेब्रुवारी) होणार आहे. ही सुनवाणीदरम्यान मंगळवारी (५ मार्च)ला निर्णय देण्यात येणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सकाळी १०.३० वाजच्या सुमारास होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली आहे.
Ayodhya Ram Janmabhoomi-Babri Masjid land dispute case: Supreme Court says it will pass order on next Tuesday on whether the case may be sent for court-monitored mediation to save time. pic.twitter.com/8R7iHb8AeE
— ANI (@ANI) February 26, 2019
या सुनवाणीदरम्यान मध्यस्थितींच्या मदतीने अयोध्या प्रकरण सोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती अशोक भुषण, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा या पाच घटनापीठामध्ये समावेश करण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.