HW News Marathi
देश / विदेश

भय्युजी महाराजांनी स्वतःवर झाडून घेतली गोळी

इंदोर | सत्ताधारी सुद्धा ज्यांच्यापुढे नतमस्तक होतात त्या राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांनी आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडुन आत्महत्या केली ते ५० वर्षांचे होते. 2017 मध्ये त्यांचा दुसरा विवाह झाला होता. आत्महत्येच कारण कौटुंबिक कलह असल्याचे बोलले जात आहे.

भैय्यूजी महाराज यांचा विविध क्षेत्रांमध्ये वावर होता. सीयारम या कंपनी साठी त्यांनी मॉडेलिंग देखील केली होती. गेल्या काही दिवसात भैय्यूजी महाराज राजकारणापासून दूर होते. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना इंदोरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत काय घडलं?’ संजय राऊत म्हणाले….

News Desk

आसाम भुकंपानं हादरला, कुठे घरांना तडे तर कुठे भिंती कोसळल्या

News Desk

पीएमसी बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, पैसे काढण्याच्या रक्कमेत वाढ

News Desk