HW News Marathi
देश / विदेश

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार

भोपाळ | बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज (३ नोव्हेंबर) पार पडत आहे. त्याचबरोबर १० राज्यातील एकूण ५४ मतदारसंघांची पोटनिवडणुकही आज होत आहे. यापैकी मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

मध्य प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण २८ जागांसाठी मतदान पार पडत आहे. तर गुजरातमधील ८ आणि उत्तर प्रदेशमधील ७ जागांसाठी आज मतदान सुरु आहे. ओडिशा, नागालँड, कर्नाटक आणि झारखंडमधील प्रत्येकी २ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. तर छत्तीसगड, तेलंगाना आणि हरियाणातील प्रत्येक एका जागेसाठी मतदान सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवे सायबर सुरक्षा धोरण तयार केलं जात आहे – पंतप्रधान

News Desk

जाणून घ्या…योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट

News Desk

CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार  

News Desk