HW News Marathi
Covid-19

कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर होणार पुष्पवृष्ठी

नवी दिल्ली | देश सध्या कोरोनाशी दोन हात करत आहे. अशातच या योद्धांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेनादलातर्फे ३ मेला देशात हवाई संचलन होणार असून, ज्या रुग्णालयांत कोरोनाबाधित रुग्ण आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अशा रुग्णालयांवर पुष्पवृष्ठी करण्यात येणार आहे. काल (१ मे) चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

३ मेला संध्याकाळी युद्धनौकांवर रोषनाई केली जाणार आहे. चॉपर्सद्वारे कोविड-१९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवृष्ठी करण्यात येणार आहे. तसेच, या रुग्णालयांसोमर वाद्यवृंदनही केले जाणार असल्याची माहिती बिपिन रावत यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

News Desk

येत्या २-३ दिवसात रेल्वे स्थानकावरही तिकीट बुकिंग सुरु होणार | रेल्वेमंत्री

News Desk

नाशिक, नांदेड, परभणीत आजपासून काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

News Desk