HW News Marathi
Covid-19

भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांची आईची तब्यात बिघडली, दोघेही रुग्णालयात दाखल

मुंबई | भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि आई माधवीराजे शिंदे यांची तब्यात बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माधवीराजे शिंदे यांच्या कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची माहिती मिळाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्रीवर पुढील उपचारासाठी दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईला ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ज्योतिरादित्य शिंदे आणि आणि तिची आई यांना सोमवारी (८ जून) ताप आणि खोकल्याचा त्रास होत आहे. यानंतर दोघांना रुग्णलयात दाखल करण्यात आल्याची माहिती आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली होती. ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आईच्या आज (९ जून) त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दोघांचाही कोरोनाची लागण झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यी देखील काल (८ जून) तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असून अरविंद केजरीवाल यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. केजरीवाल यांचा कोरोना चाचणीचा अहवाल आज (९ जून) सायंकाळी येणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sion Hospital : मुंबईचा वाली कोण ? ही वैद्यकीय आणीबाणी ? राणे-फडणवीसांचा सवाल

News Desk

जॉन्सन अँड जॉन्सनने लसीच्या मानवी चाचण्या थांबवल्या

News Desk

“नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊन बिनकामाचा, कडक लॉकडाऊनच हवा”, AIIMSचा इशारा

News Desk