HW Marathi
देश / विदेश

भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक, मोदींविरोधात अभद्र मजकूर

नवी दिल्ली | भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपची http://www.bjp.org/ ही वेबसाईट हॅक झाली आहे. ही वेबसाईट ११.३० वाजता सुरु करून पाहिल्यास त्यावर अभद्र शब्दातील मजकूर होता. त्यानंतर आता या वेबसाईटवर एरर दाखविण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमकुवत

News Desk

लाल किल्ल्यात सापडला शस्त्रास्त्रांचा साठा

News Desk

पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ विधेयकाला मंजुरी