HW News Marathi
देश / विदेश

भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक, मोदींविरोधात अभद्र मजकूर

नवी दिल्ली | भाजपची अधिकृत वेबसाईट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपची https://www.bjp.org/ ही वेबसाईट हॅक झाली आहे. ही वेबसाईट ११.३० वाजता सुरु करून पाहिल्यास त्यावर अभद्र शब्दातील मजकूर होता. त्यानंतर आता या वेबसाईटवर एरर दाखविण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चौक्सीला ED चा जबर दणका

News Desk

केंद्रीय मंत्रिमंडळातील ४३ नेत्यांची नावं जाहीर

News Desk

पंतप्रधानांनी एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

News Desk