HW News Marathi
देश / विदेश

अहमदाबादमध्ये इमारत कोसळली

अहमदाबाद | गुजरातमधील अहमदाबाद शहरातील ओढाव भागात चार मजली इमारत कोसळली आहे. या अपघातात साधारण ५ पेक्षा अधिक जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शंका उपस्थित होत आहे. या अपघातात एका मृत्यू झाला असून तीन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यास यश आले आहे.

घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह एनडीआरएफची पाच पथके दाखल झाली आहेत. अपघाताचे कारण अद्याप समजले नसून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींना मौजमजेसाठी काश्मीरला जायचे असेल तर आम्ही व्यवस्था करतो !

News Desk

राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार

News Desk

शशिकलांना जेलमध्ये पाच रूम, टीव्ही संच

News Desk