HW News Marathi
देश / विदेश

विजय माल्या यांना इंग्लंडच्या न्यायालयाकडून जोरदार झटका

नवी दिल्ली | भारतात कोटींच्या घरात रुपयांची अफरातफर करुन गेलेले उद्योगपती निजय माल्या यांना इंग्लंडच्या न्यायालयाने धक्का दिला आहे. ९००० कोटी रुपयांचा घोटाळ्या प्रकरणी भारत सरकारकडे प्रत्यारोपण करण्याविरोधात त्यांनी केलेली याचिका ही फेटाळण्यात आली आहे.

दरम्यान, इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाने आज (२० एप्रिल) याचिका फेटाळली. त्यामुळे आता विजय मल्ल्याला भारतात पाठविण्याचा निर्णय इंग्लंडमधील गृह सचिव प्रिती पटेल यांच्याकडे जाणार आहे. त्यांना या विषयावर अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. ते नेमका काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

https://twitter.com/ANI/status/1252181786844639232?s=20

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉन छोटा राजन जे. डे. हत्याप्रकरणी दोषी

swarit

महाराष्ट्रातील ७ मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती

News Desk

अनिल देशमुखांवर ED कारवाईची आम्हाला बिलकुल चिंता नाही, कारण… ! | शरद पवार

News Desk