नवी दिल्ली | कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचे रखडलेले निकाल आता जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्रिवेंद्रम, बंगळुरू आणि चेन्नईने यंदा चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली झोनमधील ९४.३९ टक्के विद्यार्थाी पास झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात ९२.१५ टक्के मुली पास झाल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Central Board of Secondary Education (CBSE) Class 12 exam results announced. Overall Pass Percentage is 88.78%. pic.twitter.com/MKswRe5NpA
— ANI (@ANI) July 13, 2020
Dear Students, Parents and Teachers!@cbseindia29 has announced the results of Class XII and can be accessed at https://t.co/kCxMPkzfEf.
We congratulate you all for making this possible. I reiterate, Student's health & quality education are our priority.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 13, 2020
This year CBSE will not announce the merit list of Class 12: CBSE (Central Board of Secondary Education) official to ANI pic.twitter.com/UnbeiYXu5D
— ANI (@ANI) July 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.