HW News Marathi
देश / विदेश

आयएसआयएसचे नवीन मॉड्युल दिल्लीसह उत्तर प्रदेशात सक्रीय

नवी दिल्ली |आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने नव्याने सुरू केलेल्या ‘हरकत उल हर्ब-ए-इस्लाम’ ही राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये सक्रीय झाल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारावर उत्तर प्रदेशातील अमरोहा, दिल्लीतील जाफराबाद अशा एकूण १६ ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी मारले.

उत्तर प्रदेशच्या अमरोहामधील सैदपुरइम्मा गावात झालेल्या छाप्यात ५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस यांची कसून चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून शस्त्रास्त्र आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार आयसिसचे नवे मॉड्युलचा खुलासा सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन करण्यात येणार आहे. हे नवीन मॉड्युल पूर्णत:आयएसआयवर आधारित आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाक सरकारच्या संकेतस्थळावर चक्क भारताचे राष्ट्रगीत

News Desk

11 राजपुत्रांसह अनेक मंत्र्यांना अटक

News Desk

Breaking News : तिहेरी तलाक विधेयक मंजूर

News Desk
व्हिडीओ

मोदी सरकार सत्ता टिकवण्याची तडफड करीत आहे, उद्धव ठाकरे

News Desk

कोणत्याही व्यक्तीच्या कॉम्प्युटर व मोबाईलची चौकशी करण्यासाठी आता गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार नाही, हेरगिरी करण्याचा अधिकार सरकारकडूनच मिळाला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा सामनाच्या संपादकीयमधून आज खरपूस समाचार घेण्यात आला आहे. सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत आहे. हे निर्मळ लोकशाही, स्वातंत्र्याचे लक्षण नाही. सत्ता टिकवण्याची तडफड आहे असे परखड मत आज सामनाच्या अग्रलेखातुन व्यक्त करण्यात आले आहे

Related posts

Anil deshmukh यांना CBI ने खरचं क्लीनचीट दिली का ? सत्य काय आहे पाहा सविस्तर

News Desk

मी एंटरटेनर नाही….; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

News Desk

अनिल देशमुख अडकले! ईडीने जप्त केली ४ कोटींची संपत्ती…

News Desk