नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळाला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३९८० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. प्राण गमवावे लागले असून एका दिवसात सर्वात जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी होत होता. मात्र आज (६ मे) पुन्हा एकदा २४ तासातील रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. भारतात ४ लाख १२ हजार २६२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ९८० रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३ लाख २९ हजार ११३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
India reports 4,12,262 new #COVID19 cases, 3,29,113 discharges and 3,980 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,10,77,410
Total recoveries: 1,72,80,844
Death toll: 23,01,68
Active cases: 35,66,398Total vaccination: 16,25,13,339 pic.twitter.com/W1kQnSucGe
— ANI (@ANI) May 6, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.