HW News Marathi
Covid-19

जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३५ लाखांच्या पुढे, बरे होणाऱ्यांची संख्या ११ लाखांच्या पुढे

मुंबई | सध्या कोरोनाच्या विळख्यामध्ये जगातील २०० पेक्षा जास्त अडकले आहेत. कोरोना विळखा हा दिवसेंदिवस घट्टच होत चालला आहे. जगात कोरोनाबाधितांचा आकडा हा ३५ लाखांच्याही पुढे गेला आहे. तर, मृत्यूची संख्या ही अडीच लाखांच्याही पार गेली आहे. एकीकडे बाधितांचा आकडा जरी वाढत असला तरी लोकांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. आत्तापर्यंत जगात ११ लाखापेक्षा जास्त लोक कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

तर दुसरकीकडे ज्या अमेरिकेत सगळ्यात जास्त कोरोनामूळे लोकांचा मृत्यू झाला. तेथील जीलिड या कंपनीने रेमिडिसीवीर हे ड्रग तयार केले आहे. ज्याचा अमेरिकेतील कोरोना रुग्णांवर यशस्वी प्रयोग झाला आहे. या ड्रगमुळे कोरोनातून बरे होण्याच्या दिवसात १५ वरुन ११ दिवस अशी झाली आहे. परंतू, कोरोनाचा मृत्यूदर हा किती कमी होऊ शकतो याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 5 | ठरलं ! येत्या ५ ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार सुरु होणार

News Desk

‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लीपबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

News Desk

अमरावतीत आरोग्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा भाजपने रोकला

News Desk