मुंबई | जगभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. जगातील २१२ देशांममध्ये कोरोनाची बाधा झाली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात २ लाख ४४ हजार कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३४ लाख ८० हजार ४९२ कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच जगात ११ लाख ८ हजार रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासात ८२, ३९८ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर ५,१६२ जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून अमेरिकेत १,१६०,७७४ जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर ६७,४४४ लोकांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. तसेच २४५,५६७ लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत २८,७१० मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा २०९,३२८ इतका आहे.
जगतील देशामधील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यू
- यूके – कोरोनाबाधित- १८२,२६०, मृत्यू- २८,१३१
- फ्रांस – कोरोनाबाधित- १६८,३९६, मृत्यू- २४,७६०
- जर्मनी – कोरोनाबाधित- १६४,९६७, मृत्यू- ६,८१२
- टर्की – कोरोनाबाधित- १२४,३७५, मृत्यू- ३,३३६
- रशिया – कोरोनाबाधित- १२४,०५४, मृत्यू- १,२२२
- ब्राझिल – कोरोनाबाधित- ९६,५५९, मृत्यू- ६,७५०
- इरान – कोरोनाबाधित- ९६,४४८, मृत्यू- ६,१५६
- चीन – कोरोनाबाधित- ८२,८७५, मृत्यू- ४,६३३
- कॅनडा – कोरोनाबाधित- ५६,७१४, मृत्यू- ३,५६६
- बेल्जियम – कोरोनाबाधित – ४९,५१७, मृत्यू- ७,७६५
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.