HW News Marathi
देश / विदेश

तुम्ही तुमचा जादुई व्यायामाचा दिनक्रम कायम ठेवा, कदाचित अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल !

नवी दिल्ली। मोदी सरकारने नुकत्याच देशाचा अर्थसंकल्प मांडला आहे. या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट मोदींचा योगा करत असलेला व्हिडीओ पोस्ट करून निशाणा साधला.

राहुल गांधी ट्विटमध्ये म्हटले की, “प्रिय पंतप्रधानजी, कृपया आपल्या आपण जादुई व्यायामाचा दिनक्रम कायम ठेवा, कदाचित अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, ” असे म्हणाले आहे.

मोदी सरकारच्या २०२०-२१च्या अर्थसंकल्पात देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था आणि तरुणांसाठी बेरोजगारी उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्याचे मला दिसलेले नाही, अर्थसंकल्प संसदेत मांडल्यानंतर राहुल गांधी अशी प्रतिक्रिया दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, प्रियांका गांधींना घेतलं ताब्यात

News Desk

आंध्र प्रदेशमधील आजी-माजी आमदरांची गोळ्या झाडून हत्या

swarit

विरोधकच्या एका हातात कटोरा, दुसऱ्या हातात खंजीर !

News Desk