नवी दिल्ली | विंग कमांडर अभिनंदन वर्धमान इस्लामाबादहून लाहोरला दाखल झाले आहेत. आज वाघा बॉर्डरवरील ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा रद्द करण्यात आला आहे. प्रसार माध्यम आणि सामान्यांना मज्जा वाघा बॉर्डरच्या परिसरात मज्जाव केला आहे. अभिनंदन सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भारतात परतणार असून भारतीय वायू दलाचे वरिष्ठ अधिकारी विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागताला हजर राहणार अमृतसरचे उपायुक्त शिव दुलार सिंह धिल्लो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Deputy Commissioner Shiv Dular Singh Dhillon, Amritsar: The Beating the Retreat ceremony (at Attari-Wagah Border) will not be held today. Senior team of the Indian Air Force will receive Wing Commander #AbhinandanVarthaman. pic.twitter.com/n40CcJX7H6
— ANI (@ANI) March 1, 2019
अभिनंदन भारतात परतल्यानंतर सर्वप्रथम दिल्लीत वैद्यकीय चाचणी होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बीटिंग द रिट्रीट सोहळा रद्द करण्यात आला आहे. हा सोहळा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे म्हटले जात आहे. बीटिंग द रिट्रीट हा सोहळा पाहण्यासाठी भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड उत्सहाचे असतो.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.