HW News Marathi
देश / विदेश

संजय राऊतांच्या दिल्लीतील घरी रंगलेल्या मैफिलीचे खास फोटो ,भाजपचे खासदारही उपस्थित…

दिल्ली | २ दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी हजेरी लावली होती.

संजय राऊत यांनी दिल्लीत मोठी मेजवानी ठेवली यामुळे राजकीय वर्तुळात राऊतांच्या या मेजवानीची चर्चा होऊ लागली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट  म्हणजे या मेजवानीचे निमंत्रण महाराष्ट्रातील सर्व खासदारांना देण्यात आले होते.राऊतांच्या या मेजवानीला महाराष्ट्रातील भाजपचे काही खासदार उपस्थितीत होते.

या खास भोजनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती. भाजपचे खासदारही या प्रीती भोजनासाठी आले होते.

 

गायिका मैथिली ठाकूर यांच्या गाण्याचा कार्यक्रमही संजय राऊत   आयोजित करण्यात आला होता.

संजय राऊत यांच्या या खास भोजनातील खास फोटो

संजय राऊत शरद पवारांचे स्वागत करताना

 

महाराष्ट्रात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर राऊत यांच्या घरी झालेल्या या प्रीती भोजनाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा

भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्याशी चर्चा करताना खासदार संजय राऊत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मंगळसूत्र आणि स्मार्टफोन

swarit

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Aprna

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राममंदिर भूमीपूजनाचं निमंत्रण नाही,फक्त ‘या’मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

News Desk