पॅरिस | आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे (इंटरपोल) प्रमुख मेंग हाँगवेई हे बेपत्ता झाल्याने खळबळजनक घटना घडली आहे. मेंग हाँगवेई यांनी आंतराष्ट्रीय गुन्हेगारीचा पडदा फाश करण्यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २९ सप्टेंबर रोजी फ्रान्समधील लीऑनमधील मुख्यालयातून मायदेशी (चीन) परताना बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. आजपर्यंत मेंगय यांचा पत्ता लागले नाही. मेंग बेपत्ता झाल्याचा वृत्तानंतर प्रॉन्सच्या पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. फ्रान्समध्येही दिसून आले नसल्याचे एएफपीने सांगितले आहे.
The French Police have launched an investigation into the disappearance of Meng Hongwei – the Chinese president of the International Criminal Police Organisation (Interpol)
Read @ANI Story | https://t.co/HwileZ1iHl pic.twitter.com/359arn2h56
— ANI Digital (@ani_digital) October 6, 2018
मेंग हाँगवेई यांचा अल्प परिचय
चीनचे मेंग हाँगवेई यांची नोव्हेंबर २०१६मध्ये इंटरपोलच्या चीनमधील प्रमुखपदी नियुक्ती झाली. याआधी मेंग हे चीन सरकारच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री होते. त्या काळात त्यांनी गुप्तहेरांवर मोठा अंकुश ठेवला होता. ६४ वर्षीय मेंग हाँगवेई यांना १९२ देशांच्या कायदे अंबलवजावणी संस्थांशी संबंधित इंटरपोलच्या प्रमुखपदी चीनचे मेंग पहिले नेते यांची नियुक्ती करण्यात आली. २०२० पर्यंत मेंग चीनमधील इंटरपोलच्या प्रमुखपदी कार्यरत राहणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.