HW News Marathi
देश / विदेश

दोषी खासदार आमदारांवर आजन्म बंदी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या खासदार आणि आमदारांना निवडणूक लढवण्यावर आजन्म बंदी घालण्यात यायला हवी, असे निवडणूक आयोगाच्या समितीने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. जुलै महिन्यात खंडपीठाने निवडणूक आयोगाला या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्याचबरोबर अशा नेत्यांच्या खटल्यांसाठी फास्टट्रॅक कोर्टाच्या धर्तीवर विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात यावी असेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच या न्यायालयांच्या निर्मितीसाठी किती खर्च केला याची माहिती देण्याचे आदेशही केंद्र सरकारला दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नुकसानीचे खोटे पंचनामे सहन करणार नाही, अन्यथा रस्त्यावर उतरू !

News Desk

वाहतूक नियम तोडल्यास आपल्या बँक खात्यातून जमा होणार दंड

News Desk

अंगणवाडी कर्मचारी-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर रक्कम

News Desk