HW News Marathi
Uncategorized

पुणे ICICI बॅंकेचे 2 एटीएम फोडले, 39 लाख लंपास

पुणे चाकण येथील महाळगे-इंगळे चौकात असलेल्या आसीआयसीआय बॅंकेचे दोन एटीएम मशिन फोडल्याची घटना समोर आळी आहे. या एटीएममधून चोरट्यांनी तब्बल 39 लाख 59 हजार रुपये लंपास केले आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचे शोध घेत आहेत. चोरटे फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वर्ध्याहून पायी तामिळनाडूला निघालेल्या २२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वाटेत मृत्यू

News Desk

राजीव गांधींमुळेच मी आज जिवंत – अटलबिहारी वाजपेयी | Rajiv Gandhi | Atal Bihari Vajpayee | Congress | BJP

Gauri Tilekar

सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी कोणत्याही शिफारशीची गरज नाही !

News Desk