HW News Marathi
देश / विदेश

विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढा – मोदी

– नरेंद्र मोदींचे काँग्रेसला आव्हान

अहमदाबाद – काँग्रेसने जनतेला भ्रमित न करत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढावी असे आव्हान काँग्रेसला दिले आहे. अहमदाबाद येथे आयोजित गुजरात गौरव यात्रेच्या समारोपा वेळी ते बोलत होते. काँग्रेसने गुजरातचे मोठे नुकसान केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. गांधी कुटूंबाला गुजरात नकोसे आहे. काँग्रेसने देशाला अनेक नेते दिले पण सध्या त्यांचे सर्व लक्ष खोटे बोलण्यावर असते असेही मोदी यावेळी म्हणाले.

गुजरात मध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत आहे अशी जोरदार चर्चा आहे. पण जर येवढी चांगली स्थिती होती तर काँग्रेसच्या 25 टक्के आमदारांनी पक्ष का सोडला असा प्रश्न त्यांनी केला. गुजरात निवडणूकीत वंशवाद हरणार आणि विकासवाद जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशसेवेसाठी भाजप कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता आरबीआय २० रुपयांची नवी नोट चलनात आणणार

News Desk

वर्षा अखेरीस पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त

News Desk

पंकजा म्हणतात, मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन ? 

News Desk