HW News Marathi
देश / विदेश

तामिळनाडू – थर्मल प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी 

तामिळनाडू | तामिनाडूमधील न्युवेली थर्मल प्लांटमध्ये स्फोट झाला असून १७ जण जखमी झाले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटनेच्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून या स्फोटात काही जण अडकल्याची शंका आहे.

थर्मल प्लांटच्या स्टेज २ बॉयलरमध्ये हा स्फोट झाला असून या प्लांटमध्ये कोळशापासून वीज निर्मिती केली जाते, अशी माहिती मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आप’चे २१ आमदार निलंबित होणार ?

News Desk

कौतुकास्पद ! सुप्रिया सुळेंचा दुहेरी सन्मान..संसद महारत्न पुरस्कार जाहीर

News Desk

आता ते आईसोबत स्वर्गात असतील!; वडिलांच्या निधनानंतर मुलगी मल्लिका दुआ यांची भावनिक पोस्ट

News Desk