HW News Marathi
देश / विदेश

फेसबुक, इन्स्टाग्राम सेवा डाऊन, ट्विटरवर तक्रारी

मुंबई | जगभरातील लोकांचे लोकप्रिय माध्यम समजले जाणारे फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांची सेवा डाऊन झाली होती. या दोन्ही सोशल मिडिया भारतासह अमेरिका आणि युरोपमध्ये जवळपास अर्ध्या तासापासून फेबसुबक आणि इन्स्टाग्राम सेवा ठप्प झाले होते. यानंतर लाखो फेसबुक युजर्सने त्यांच्या अकाऊंट सुरू होत नाही. तर अनेकांना लाईक आणि कमेंट करतान अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

यानंतर फेसबुकप्रमाणे इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना अडचणी आल्या आहेत. यानंतर अनेक फेसबुक युजर्सने नोटिफिकेशनचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. सध्या फेसबुक डाऊन आहे. ट्विट करत याबद्दल तक्रारी केल्या होत्या. काही मिनिटांमध्ये सेवा पूर्ववत होईल, असे नोटिफिकेशन फेसबुकवर लॉग इन करताच दिसू लागतो. यानंतर ट्विटरवर #FacebookDown, #instagramdown हॅशटॅग सध्या ट्रेडिंग आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ड्राईव्हिंग लायसन्सलाही लागणार “आधार”

News Desk

ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल

swarit

 मुंबई विमातळावर भारतीय हवाई दलाचे मालवाहक विमान धावपट्टीवरून घसरले

News Desk