HW News Marathi
देश / विदेश

Republic Day | सौंदर्य प्रजासत्ताक दिनाचे

यंदा भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन आहे. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० साली लाहोर अधिवेशनात भारताचा तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून २६ जानेवारीला राज्यघटना अंमलात आणण्यात आली. संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे सौंदर्य काही औरच असते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील CBI मुख्यालयाला लागली आग,५ बंब दाखल

News Desk

देशात ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या २९ वर,आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिले निवदेन

swarit

व्याजदर ‘जैसे थे’, 9.5 टक्के विकास दराचा अंदाज, RBI चे आर्थिक धोरण जाहीर

News Desk