HW News Marathi
देश / विदेश

लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून वडीलांचा खून

उत्तर प्रदेशमधील सितापूर येथे वडीलांनी पचव्या लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून खुन खेल्याची घटना समोर आली आहे. अशोक असे आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री अशोक आणि वडील इंदल यांच्यात वाद झाला होता. अशोकचं अदी चार वेळा लग्न झालं मात्र दारूच्या व्यसनामुळे एकही लग्न टिकू शकलं नाही. त्यमुळे वडीलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघात जोरदार भांडण झाले. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिस घटना स्थळी धाव घेतली मात्र अशोक घरातून पळाला. त्यानंतर त्याच रात्री दारूच्या नशेत घरी आला आणि वडीलांसोबत वाद केला मध्यस्थी करणा-य़ा भावाला मारहान केली. त्यानंतर वडीलांच्या डोक्यात लोखंडी वार करून फरार झाला यात वडील इंदल ( 70) यांचा जागीच जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अशोकच्या विरोधात गुन्हा दाखल केली असून फरार अशोकची शओध घेत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींचा ‘होमटाऊन’ दौरा; असा आहे कार्यक्रम

Darrell Miranda

Ayodhya Verdict : जाणून घ्या… कोण आहेत हे ३ मध्यस्थी जे काढतील तोडगा

News Desk

पतंजलीवर सरकारची कृपादृष्टी, विरोधक आक्रमक

swarit