HW News Marathi
देश / विदेश

आर्थिक संकटातून जाणारा देश न बघवल्याने जर्मनीच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या

जर्मनी | कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. याच जर्मनीच्या हेस्सी राज्याचे अर्थमंत्री थॉमस स्चेफर यांनी आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या जागतिक संकटाने प्रत्येक देश आर्थिक संकटांना सामोरे जात आहे. जर्मनीही याच आर्थिक संकटातून जात असल्याकारणाने त्यांना ते सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. रेल्वेच्या ट्रॅकजवळ त्यांचा मृतदेह आढळला. द स्ट्रेट टाईम्स या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली, उपांत्यपूर्व फेरीत स्थान झाले निश्चित

News Desk

कर्नाटकातील राजीनामा दिलेल्या आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे सिद्धरामय्यांची मागणी

News Desk

शहा-मोदी जोडीवर पुन्हा टीका

News Desk