HW News Marathi
देश / विदेश

चीनचा 11 तास युद्ध सराव

बीजिंग(वृत्तसंस्थाः) भारत-चीन दरम्यान सिमवरून वाद सुरू असताना आज चीनने सिक्कीम परिसरात युद्धाचा सराव केला. चीनच्या पीएलएने तब्बल 11 तास प्रत्यक्ष युद्धाचा सराव केला. यामुळे दोन्ही भागात तणावाचे वातावरण वाढण्याची शक्यता आहे. सिक्कीमच्या डोकलाम परिसरात 30 दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने ठाकले आहे. तीन देशांना जोडणारा हा प्रांत आहे. या ठिकाणी चीन येथे रस्ता बनवू इच्छितो, पण भारत आणि भूतानने याला विरोध केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर कोरोना आणखी वाढण्याचा धोका, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk

Section 377 | आज सर्वोच्च न्यायालय समलैंगिकतेच्या वैधतेबद्दल निकाल देणार

News Desk

26 जूनला देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने, संयुक्त किसान मोर्चाचा एल्गार

News Desk