श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारामुळे केरीआणि पुखरानी भागात भारत-पाक सीमेवरील 0-5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी ऑपरेशन ऑल आउट सुरू केले आहे.
DDC Rajouri: All government and private schools located in 0-5 km range from LoC in Keri and Pukherni sectors of Rajouri district shall remain closed today due to heavy shelling along the LoC. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) December 24, 2018
सध्या दहशतवाद्यांना नष्ट करण्यासाठी भारतीय लष्कर गुंतलेले आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्य भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराच्या सैन्याने सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.