HW News Marathi
देश / विदेश

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना AIIMS रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. १० मेला त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.

कार्डियो थोरासिक वॉर्ड मध्ये सिंग यांना दाखल केले होते. छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तातडीने रात्री ९ च्या दरम्यान एम्समध्ये भरती करण्यात आले होते. मनमोहन सिंग सलग 10 वर्षे देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. एक अर्थतज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्यथा बंद होईल ATM कार्ड

News Desk

धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

News Desk

नवे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता

News Desk